कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी संग्राम पाटील यांची निवड
कोल्हापूर प्रतिनिधी, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात यांच्या…
