घनसावंगीचे कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ यांची परतूर येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी निवड; भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाकडून सत्कार
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी घनसावंगी : घनसावंगी तालुक्याचे कृषी अधिकारी डॉ. सखाराम निवृत्ती पवळ यांची परतूर येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या या निवडीबद्दल…
