पत्रा कापून किराणा दुकानातील १४ हजारांची रोकड लंपास; चांदणझिरा पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडवून देणाऱ्या नवीन मोंढा भागातील किराणा दुकानफोडीचा छडा लावण्यात चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे. दुकानाच्या छतावरील लोखंडी पत्रा कापून गल्ल्यातील…
