चोपडा टोल नाक्यावर २.१२० किलो गांजा जप्त; एकास अटक
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा पोलिसांची कारवाई जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा (धुळे): शिरपूर-चोपडा रोडवरील बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका…
