चर्मकार विकास संघातर्फे अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणास तीव्र विरोध दर्शविणारे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणास तीव्र विरोध दर्शविणारे व संविधानात असलेली पुर्वीची एकत्रित आरक्षण व्यवस्था कायम ठेवण्यात यावी, यासाठी चर्मकार विकास संघातर्फे…
