शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किन्नर समाजाचे निवेदन; मानवत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
प्रतिनिधी : अनिरुद्ध सावळे, मानवत | परभणी मानवत : मानवत तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आणि मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर किन्नर समाजाच्या…
