‘प्रशस्त’ अन् ‘उल्हास’ ॲपची शिक्षकांना माहिती; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर भर
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयास केंद्रस्तरीय विशेष शिक्षक समाधान माळी यांनी सदिच्छा भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले.…
