हतनूर व कु-हा उपकेंद्रामुळे वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर : महावितरणच्या पायाभूत आराखड्यांतर्गत AIIB प्रणाली बळकटीकरण योजनेत रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ तालुक्यांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. हतनूर व कु-हा उपकेंद्र (१×५ MVA)…
