🌿 अडावद पोलिसांची गांजा शेतीवर धडक कारवाई!
१७५ गांजाची झाडे जप्त; संशयिताविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्ह्याची प्रक्रिया सुरू जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा तालुक्यातील देवझिरी-देवगड परिसरातील जंगलात सुरू असलेल्या कथित अवैध गांजा लागवडीवर अडावद पोलिसांनी धडक…
