खा. स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! असोदा उड्डाणपूल प्रकरणात गडकरींचा दणका; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, दोषींना ब्लॅकलिस्टचा इशारा
असोदा उड्डाणपूल दुर्घटनेची केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल; जळगावातील चार महत्त्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल आणि VUP प्रस्तावांनाही हिरवा कंदील देण्याचे संकेत जळगाव प्रतिनिधी | महेश माळी धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास…
