पुण्यात येरवडा पोलिसांची मोठी कारवाई, हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, दोघांना अटक….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पुणे – पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका खासगी हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने हे रॅकेट चालवले जात होते. या…
