चाळीसगावात घरफोडीचा छडा; संशयित आरोपी जेरबंद, ४० हजारांची रोकड हस्तगत
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चाळीसगाव शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना शहर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून ४० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्याला महत्त्वपूर्ण…
