🚨 रावेर शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर; सार्वजनिक शौचालयांची उभारणी करा, अन्यथा आंदोलन – वसीम शेख यांचा इशारा
रावेर | प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या रावेर शहरात दररोज परिसरातील अनेक गावांमधून नागरिक विविध शासकीय, व्यावसायिक व वैयक्तिक कामांसाठी येत असतात. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…
