Author: संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

चोपडा येथे अनधिकृत संकुलावर अखेर हातोडा; तक्रारीनंतर दुकाने कापून लहान करण्यास सुरुवात

चोपडा प्रतिनिधी चोपडा शहरातील गट क्रमांक 1101 येथे उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत संकुलावर अखेर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संकुलातील दुकानांचे बांधकाम हे अनधिकृत असल्याची तक्रार विनायक…

घाडवेल परिसरात बिबट्याची दहशत!

बैलावर हल्ला, शेतकरी धास्तावले; पिंजरा लावा, अन्यथा रास्ता रोको – ग्रामस्थ आक्रमक चोपडा (जळगाव) – चोपडा तालुक्यातील घाडवेल गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, त्यामुळे शेतकरी आणि…

ग्रामसेवक कॉलनीत गावठी कट्ट्याचा धाक, शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चोपड्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक; 4 जिवंत काडतुसे, 5 मोबाईल जप्त चोपडा प्रतिनिधी चोपडा शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शहरातील धनवाडी रोडवरील ग्रामसेवक कॉलनी परिसरातील…

जळगावकर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खत खरेदीचे नियम बदलले, आजपासून ‘हा’ नवा नियम लागू – चोपड्यापासून सुरुवात

पारदर्शकतेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता बोगस वाटपाला बसणार आळा जळगाव/चोपडा प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. खतांच्या खरेदी-विक्रीत होणारा काळाबाजार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र…

दसरा गेला, ग्राहक नाही! दुष्काळाने हिरावली सराफ बाजाराची चमक

जळगाव प्रतिनिधी जळगावात दुष्काळाच्या झळा आता सुवर्ण बाजारपेठेलाही बसल्या असून दसरा सणानंतरही जळगावच्या सराफ बाजारात अपेक्षित गर्दी दिसली नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांकडून मिळत आहे. दसरा आणि नवरात्र हा सोने खरेदीसाठी…

जळगावात राजकीय शक्तीप्रदर्शन! जिल्हा मध्यवर्ती बँकेत अजितदादांच्या पुतळ्याचे रविवारी थाटात अनावरण; राज्यातील दिग्गज नेते राहणार उपस्थित

जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रिंग रोडवरील मुख्य प्रशासकीय इमारतीत येत्या रविवारी एक ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी करण्यात…

दिवाळीसाठी मोठा दिलासा! जळगावहून थेट नवी दिल्लीला धावणार विशेष रेल्वे; 7 अतिरिक्त डब्यांची सोय

जळगाव प्रतिनिधी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने जळगावकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जळगाव जंक्शन स्थानकातून थेट नवी दिल्लीसाठी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

संशयी पतीला अखेर शिक्षा! पत्नीच्या खुनाप्रकरणी जन्मठेप आणि 10 हजारांचा दंड

जळगाव प्रतिनिधी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आरोपी पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दि.…

जळगावची तहान वाढली! भूजल पातळीत 1.40 मीटरने घसरण, रब्बी हंगामावर संकटाचे सावट

जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यावर यंदा पाणी संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) च्या सप्टेंबर 2026 च्या अहवालाने जिल्हावासियांची चिंता वाढवली आहे. यंदा पावसाने हुलकावणी…

जळगावात मध्यरात्री गोळीबाराने खळबळ; प्रेमसंबंधाच्या वादातून ३५ वर्षीय महिला जखमी

जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधाच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भावाच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याच्या कारणातून…

You missed

error: Content is protected !!