अन्नसुरक्षा व अन्नप्रदूषण जनजागृती; संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना सुरक्षित अन्नाचे धडे
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : विद्यार्थ्यांमध्ये अन्नसुरक्षा, स्वच्छता, पोषण आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे सुरक्षा व आरोग्य समितीच्या वतीने…
