चोपडा आगाराला ११ नव्या राजमाता जिजाऊ बसेसची भेट; आमदार अण्णा सोनवणे व ताईसाहेबांच्या प्रयत्नातून वर्षभरात ४६ बसेस दाखल, प्रवाशांमध्ये समाधान!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. चोपडा बस आगारात बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या मागणीची दखल घेत आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी…
