“हर घर तिरंगा ” महोत्सवांतर्गत शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात विविध उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न”
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. तिरंगा रॅली, चित्रकला, तिरंगा राखी व तिरंगा रांगोळी या उपक्रमांमधील 400 विद्यार्थांच्या सहभागाने दिला देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक जाणिवेचा प्रभावी संदेश भारत देशाच्या 80 व्या…
