मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचले चिमुकलीचे प्राण
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ विभागातील ओढा रेल्वे स्थानक परिसरात मानवतेचा प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. स्थानक परिसरात उभ्या असलेल्या मालगाडीच्या १३ क्रमांकाच्या डब्यात एका नवजात बालिकेला कपड्यात गुंडाळून…
