ईद-ए-मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलिसांचा भव्य रूट मार्च; जिल्हाधिकारी – पोलिस अधीक्षक यांचे संयुक्त नेतृत्व
जळगाव जिल्हा प्रतिनिधी : निलेश खैरनार जळगाव : आगामी ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना…
