‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाला भेट
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे व अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ दरदंले यांनी मेहरूण…
