उन्हाच्या तीव्रतेमुळे बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी – शहरात वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) वाहतूक सिग्नल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाकडे…
