गौताळा अभयारण्यात वृक्षतस्करीवर वन विभागाचा दणका; ६१ अवैध बल्ल्या जप्त, तिघांना बेड्या…..
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चाळीसगाव वनपरिक्षेत्रात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त; न्यायालयाकडून ३ दिवसांची वन कोठडी चाळीसगाव, दि. १७ – गौताळा अभयारण्याच्या चाळीसगाव वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीच्या प्रकाराला…
