यावलमधील ‘ते उद्यान’ पुन्हा चर्चेत; निधीच्या श्रेयावरून राजकीय धुराळा!
आमदार अमोल जावळेंच्या निधीवरून दावा-प्रतिदावा; नगरसेविका नंदाताई महाजनांचा आरोप—“कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न” विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या उद्यानाच्या कामावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. उद्यानासाठी…
