संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरण समितीचा अभिनव उपक्रम : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे भविष्यासाठी पाण्याची बँक
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पर्यावरण समितीच्या वतीने “रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे भविष्यासाठी पाण्याची बँक” हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.…
