भुसावळमध्ये शिक्षक पतपेढीत १.९३ कोटींचा कथित अपहार उघड; ९८ सभासदांच्या नावे बनावट कर्जे….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत सभासदांच्या नावावर बनावट कर्जप्रकरणे उभी करून १ कोटी ९३ लाख ८६ हजार २५० रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले…
