‘व्याकरणगंगा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याला मिळणार बळ
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचे ज्ञान केवळ पाठांतरातून न देता ते कृती, सराव आणि दैनंदिन वापरातून आत्मसात करता यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या लेखन व अभिव्यक्ती कौशल्याला चालना…
