घनसावंगी मतदारसंघातील पाणीपुरवठा समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात घनसावंगीचे आमदार हिकमत दादा उढाण यांचा समस्यांवर पाठपुरावा तर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे तत्काळ कार्यवाही करून समस्या निवारण करण्याच्या सूचना.
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. विशेष वृत्तान्त, मंञालय मुबंई. घनसावंगी मतदारसंघातील पाणीपुरवठा समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि घनसावंगीचे आमदार हिकमत दादा उढाण यांच्यात…
