महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावुन जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद.
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना एल.सी.बी शाखेची कारवाई शहरामध्ये जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. तेगबीर सिंह संधू साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.…
