प्लास्टिक कव्हरला नकार; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात कागदी कव्हर बंधनकारक
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : जळगाव शहर महानगरपालिका व यूथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (योगी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “जळगाव क्लायमेट वॉरियर्स” अभियानाच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर…
