अवघड आदिवासी क्षेत्रात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची पायी भेट; जखमींची घेतली आस्थेने विचारपूस
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा : तालुक्याचे लोकप्रिय आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज तालुक्यातील आदिवासी, अवघड व पेसा क्षेत्रातील बडवानी, बढाई, नुरा वस्ती आणि शेवरेपाडा येथे…
