निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी एक महिन्यात वनविषयक प्रक्रिया पूर्ण करणार – वन मंत्री गणेश नाईक
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत – गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील निमगाव व इंदोरा परिसरातील निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक वनविषयक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार असून, वनविभागाकडून सर्वतोपरी सहकार्य देऊन एक…
कोरेगाव तालुक्यातील उर्वरित गावांना पाणीपुरवठ्यासाठी फेरसर्वेक्षण – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील उर्वरित गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, अशी माहिती…
चॅरिटी रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार जिल्हास्तरावर विशेष तपासणी मोहीम राबविणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : चॅरिटी रुग्णालयांकडून नियमांचे पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरील समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि…
हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान…
महालक्ष्मी क्लस्टर पुनर्विकासातील पुनर्वसनाबाबत महिनाभरात निर्णय -राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : महालक्ष्मी येथील आर्थर रोड परिसरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढील एका महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास…
ठाणे जिल्ह्यात जात प्राणपत्राच्या लाचप्रकरणी संबंधित उपसंचालक निलंबित, विभागीय चौकशीसह जात वैधता प्रमाणपत्रांचीही सखोल पडताळणी होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : ठाणे जिल्ह्यातील चरई येथील एमटीएनएल इमारतीमध्ये कार्यरत आदिवासी विकास विभागाच्या उपसंचालक (संशोधन), वर्ग-१ कार्यालयातील लाचप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. सचिवांच्या मान्यतेने त्यांच्याविरुद्ध…
वाहनचालक परवान्यासाठी १ ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन…
मालाड येथील शाळेतील प्रार्थना कार्यक्रम प्रकरणी गुन्हा दाखल – गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : मुंबईतील मालाड पश्चिम येथील रिजॉयस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना कार्यक्रमाबाबत प्राप्त तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल…
कोकणातील कातळशिल्पांचे संरक्षण आणि संवर्धन केले जाणार – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : कोकणातील कातळशिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाचे काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल. विविध ऋतूंमध्ये, वेगवेगळया देशांमधून आणि ठिकाणांहून छायाचित्रण व ध्वनिचित्रण करून सर्वसमावेशक…
राज्यातील १३८ जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई ( विधानसभा विशेष वृत्तांत ) : राज्यात मंजूर करण्यात आलेल्या १३८ जलद गती न्यायालयांपैकी सध्या केवळ ५८ न्यायालये कार्यरत असून उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे…
