शेतकरी असाल तर उद्या जालन्यात दिसाल, उद्या जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी – अनिरुद्ध साबळे. शेतकरी असाल तर जालन्यात दिसाल. चलो जालना चलो चलो जालना. अश्या ब्रिद वाक्याचे बॅनर आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल पोलिस प्रशासनातील साबळे…
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समोरच पोलिसांची शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे निवेदन घेऊन आलेल्या आंदोलकांसोबत पोलिसांचे गैरवर्तन, शेतकरी आंदोलकाला पोलिसांनी ढकलून देऊन जमिनीवर पाडले.
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी – अनिरुद्ध साबळे जालना : ब्रेकिंग जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर घडला प्रकार पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन द्यायला आलेले शेतकरी गजानन उगले यांना…
देव तारी त्याला कोण मारी, एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील एक प्रवासी जिवंत
२४२ प्रवाशांमध्ये केवळ एकच वाचला…कसा वाचला ?… सीट ११A’ बनली जीवनरक्षक… आज गुरुवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक भीषण विमान अपघात घडला. एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले.…
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात; क्रू मेंबर सहित २४२ प्रवासी मृत्युमुखी – मेघानीनगर परिसरात भीषण दुर्घटना
अहमदाबाद | एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाच आज दुपारी मेघानीनगर परिसरातभीषण अपघात झाला. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच यंत्रणेत तांत्रिक बिघाड होऊन कोसळल्याचा…
कानळदा-भोकर गट अंतर्गत येणाऱ्या आदिवासी समाज व इतर मागासवर्गीय समाजातील गरजु कुटुंबांना शिधापत्रिका मिळणेसाठी तात्काळ कॅम्पचे आयोजन करण्यात यावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ता गोरख गायकवाड यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांचे जिल्हापुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर
जळगाव प्रतिनिधी, आदिवासी समाज बांधव व इतर मागासवर्गीय गरजु कुटुंबांकडे शिधापत्रिका नसणे, १२ अंकी नंबर नसणे, नविन नावे वाढविणे इ. बाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ शिधापत्रिकाचे (रेशन कार्ड) वडनगरी हे गाव…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जळगावात भव्य जागर यात्रा व महिला मॅरेथॉनचे आयोजन
जळगांव प्रतिनिधी धर्म व न्याय यावर आधारित लोकाभिमुख राज्यव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, जळगाव शहरात भव्य “अहिल्या संदेश जागर यात्रा” तसेच महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात…
राजे लखुजीराव जाधव यांचे थेट वंशज श्रीमंत.राजे ,अमरसिंह उदयसिंह जाधवराव महाराज यांना आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन!
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. श्रीमंत.राजे. अमरसिंह उदयसिंह जाधवराव महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे पिताश्री राजे लखुजीराव जाधवराव यांचे थेट वंशज आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या वंशज,…
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुका आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
कारंजा प्रतिनिधी. कारंजा शहरातील आशा सेविकेच्या जागा काढून रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा – विनोद नंदागवळी तालुका आरोग्य विभागाच्या अंतर्गत येत असणारे ताज नगर, लीलावती प्लॉट, लेंडीतलाव या ठिकाणच्या जागा…
अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा ३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे.
विशेष वृत्तान्त, प्रतीनिधी. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मुंबई प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत अतिदुर्गम भागात नव्याने ३८ अंगणवाड्या सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी…
राज्यात डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन
विशेष वृत्तान्त, प्रतिनिधी मुंबई. चना, तूर, मूग, उडीद आणि मसुर यांसारख्या आवश्यक वस्तूंचा राज्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता कोणीही डाळींचा अनावश्यक व जास्तीचा…
