छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन – नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव – महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट गतिमान प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण तसेच ग्रामिण भागातील…
आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवन मध्ये विशेष प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव :– भारताचे चर्चित पर्व ठरलेली आणीबाणी (Emergency) २५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आली होती. यावर्षी या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने, या निमित्ताने जळगावमध्ये अल्पबचत भवन…
अनुदान घोटाळा : अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जालन्याच्या यादीत समावेश
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. सरकारी अनुदान वाटपाची लाभार्थी यादी तयार करतांना भ्रष्ट तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यकांनी कळस गाठल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.जालना…
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थे व्दारे मानेगाव येथे सरपंच,उप सरपंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला
जळगाव – येथिल वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थे व्दारे मानेगाव येथे सरपंच,उप सरपंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय उत्साहात घेण्यात आला. मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे मार्कंडेय ऋषिंच्या मठा…
आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी टोल सवलत; प्रवेशपत्रासाठी जळगाव आरटीओमध्ये विशेष कक्ष
जळगाव : —आगामी आषाढी एकादशी (२०२५) निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या व परत येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांना दिलासा देणारी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी दिली आहे. दिनांक १८ जून २०२५…
जळगावमध्ये भव्य प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन – विविध कंपन्यांकडून भरती
जळगाव :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या…
छत्रपती संभाजीनगर येथे 27 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही अशा तक्रारींच्या निराकरणासाठी पोस्टमास्तर जनरल, छत्रपती संभाजीनगर…
महाराष्ट्र राज्य शासनाचा संत रविदास पुरस्कार प्रा. डॉ. वनिता बापू शिंदे यांना प्रदान
कोल्हापूर प्रतिनिधी – प्रदीप जाधव. कोल्हापूर दिनांक 11 जून 2025 डॉ. वनिता बापू शिंदे यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे देण्यात आलेल्या संत रविदास पुरस्काराचे वितरण…
जळगांव मनपा मधील कांचन नगर येथील माजी नगरसेवक श्री. किशोर बाविस्कर व माजी नगरसेविका सौ. उज्वला किशोर बाविस्कर यांचा स्थानिक नागरिकांच्या हस्ते उत्तम काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
जळगाव शहर प्रतिनिधी. कांचन नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने सत्कार सोहळा, नागरिकाच्या मतानुसार आपणच भावी नगरसेवक, नगरसेविका दि,११/०६/२५, रोजी प्रभाग क्रं (२) कांचन नगर मधील रहिवाश्यांना दिलेल्या रस्ते, पथ दिवे, गटार…
भाजपा एन जी ओ सेल मुंबई तर्फे मानखुर्द येथे लाभार्थी महिलांना शिलाई मशीन वाटप
भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेल मुंबई अध्यक्ष मा श्री हेमांग जी जांगला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा एन जी ओ सेल मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा अध्यक्षा सौ.प्रणिता दिनेश घोटणे…
