डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात मद्यविक्री बंद
जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या…
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन
जळगाव : भारत सरकारच्या जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मा. संचालक, जनगणना कार्य संचालनालय,…
जिल्ह्यात पोलिस पाटील कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद; विविध विभागांकडून मार्गदर्शन
जळगाव : जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्ह्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले…
पोलीस प्रशासन आणि जनतेच्या सुरक्षेसाठी ‘पोलीस महामित्र’ सज्ज!
येरमाळा येथे पोलीस महामित्रांच्या वतीने राबवण्यात आलेल्या बंदोबस्ताचे आणि कार्याचे कौतुक! मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. येरमाळा: येथील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महामित्र संघटनेच्या वतीने विशेष बंदोबस्त तैनात…
रामेश्वर कॉलनी विकास फाऊंडेशन, मेहरूणच्या वतीने स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी, निवेदन महापौर यांना सादर
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – महेश माळी रामेश्वर कॉलनी विकास फाऊंडेशन, मेहरूणच्या वतीने स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी आज माननीय महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर…
जळगावात आज ’विशाल हिंदू मेळाव्या’चे आयोजन
हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाचा संकल्प जळगाव प्रतिनिधी : जाती-जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात आज रविवार दि ५ एप्रिल २०२६ रोजी एका भव्य काशी विश्वनाथ हिंदू एकता संमेलनाचे…
पाचोरा आयटीआयमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न १७ उमेदवारांची प्राथमिक निवड
पाचोरा (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज, २ एप्रिल २०२६ रोजी शासकीय आयटीआयच्या प्रांगणात…
घनसावंगी तालुक्याचे नेतृत्व आता विधान परिषदेवर? गोविंदभाऊ ढेंबरे यांच्या समर्थकांकडून जोरदार मोर्चेबांधणी
जालना (प्रतिनिधी): जालना जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेषतः घनसावंगी तालुक्यातून गोविंदभाऊ ढेंबरे यांना विधान परिषदेवर (MLC) संधी मिळावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून जोर धरू लागली आहे.…
हनुमान जन्मोत्सवानिमित्त वडीरामसगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; भाविकांची मोठी उपस्थिती
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी:- अनिरुद्ध साबळे वडीरामसगाव (जालना): तालुक्यातील वडीरामसगाव येथे हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सांगता झाली. या सोहळ्यानिमित्त आयोजित…
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव – जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती तसेच निर्याताभिमुख मूल्यसाखळी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर तालुक्यातील अटवाडे येथे प्रगतशील शेतकरी वरुण अग्रवाल यांच्या…
