नशेचे इंजेक्शन व गोळ्यांसह तरुण जेरबंद; सदर बाजार पोलिसांची मोठी कारवाई
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहरात वाढत्या नशेच्या प्रकारांवर सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई करत नशेचे इंजेक्शन व गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले आहे. शहरातील तरुणांमध्ये वाढत्या…
जालन्यात धर्मांतर प्रकरणात मोठी कारवाई; आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे एका २५ वर्षीय तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या भावाला अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ५ दिवसांची पोलीस…
लाखो मतदार मतदानापासून वंचित; मतदार बांधवांचा आक्रोश!
मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे जालना: लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मतदार यादीतील गोंधळ, नावांची अनपेक्षित गळती आणि प्रशासकीय…
जळगाव शहरातील केसी पार्क मधील दुर्दैवी घटना, संशयित आरोपी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारु पिवून वारंवार त्रास देणाऱ्या भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसीपार्क) या प्रौढाचा पत्नीने गळा आवळून निघृण…
विमानतळ परिसरात चोरीचा पर्दाफाश, आंतरराज्यीय टोळीला अटक.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील विमानतळ संकुलात असलेल्या एका कंपनीत घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला आहे. या कारवाईत, आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली असून लाखो…
अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले; कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जामनेर शहरासह तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. सट्टा-जुगार, अवैध…
प्रवेशासोबत पर्यावरणाची भेट – संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अभिनव उपक्रम
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण “एक विद्यार्थी – एक वृक्ष” संकल्पनेतून पर्यावरण जागर मेहरुण – पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजवण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे…
शहरात दामिनी पथकाची गस्त पुन्हा सुरू होत असून, यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाणारे ‘दामिनी पथक’ काही दिवसांपासून बंद होते. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत पोलीस प्रशासनाने हे पथक…
बीडच्या वाळू तस्करांचे धाबे दणाणले.
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार विशेष वृत्तांत तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या संघटित वाळू माफियांविरुद्ध महसूल विभागाने आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे.…
जालना मर्चेंट बँक घोटाळाः भोकरदन शाखा व्यवस्थापकासह मुख्य फिर्यादीलाही अटक; MPID कायद्यांतर्गत कलमांत वाढ
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी भोकरदन…
