कै. सुमन बारकु वाघ कला व विज्ञान महाविद्यालय येथे स्नेहसंमेलन संपन्न

नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा ता. नवापूर येथील कै. सुमन बारकु वाघ कला व विज्ञान महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष मुकुंद रामराजे यांच्या अध्यक्षते खाली व संस्थेचे प्राचार्य…

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा विखरण केंद्र खोंडामळी या शाळेेचे घवघवीत यश

नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. नंदुरबार जिल्ह्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक २२ /०१/२०२५ रोजी पार पडली, या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा विखरण केंद्र खोंडामळी या शाळेेने त्या स्पर्धेत…

पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी गाडीतून घेतल्या उड्या; कर्नाटक एक्स्प्रेसने चिरडले, ११ प्रवाश्यांचा दुर्दैवी मृत्यू..

स्वराज्य वार्ता लाईव्ह, योगेश पाटील. जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (२२ जानेवारी २०२५) दुपारी एक भीषण रेल्वे अपघात घडला. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसने अचानक ब्रेक लावल्यानंतर चाकांजवळ घर्षणामुळे आगीच्या…

मोटर सायकल चोरट्यास अटक, करवीर पोलीस गुन्हे शोध पथकाची कारवाई, एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या दोन मोपेड जप्त.

कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. यातील आरोपी धीरज राजेश शर्मा वय 22 राहणार जगताप नगर कोल्हापूर. यास ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, करवीर पोलीस ठाण्याकडील चोरीस गेलेली मोपेड…

नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेशभाऊ माळी यांच्या उपस्थितीत चिचपाडा या गावी भाजपा सदस्यता अभियान राबविण्यात आले

नवापुर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. महाराष्ट्र भाजपा सदस्य नोदणी अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष श्री निलेशभाऊ माळी यांच्या उपस्थितीत चिचपाडा या गावी भाजपा सदस्यता अभियान…

महाराष्ट्र भाजपा सदस्य नोदणी अभियान अंतर्गत नवापुर शहर ग्रामीण मंडल कोर कमेटी बैठक संपन्न

नवापुर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. महाराष्ट्र भाजपा सदस्य नोदणी अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर शहर ग्रामीण मंडल कोर कमेटी बैठक संपन्न झाली. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या विशेष…

खांडबारा अग्रीकल्चर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील पर्यवेक्षक पी एस भावसार यांच्या शाळेतर्फे सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

नवापूर प्रतिनिधी, शरीफ बागवान. खांडबारा अग्रीकल्चर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील पर्यवेक्षक पी एस भावसार यांच्या शाळेतर्फे सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न. श्री पी एस भावसार यांनी 1ऑगस्ट 1989 पासून ज्ञानदानाचे…

अहमदनगर येथे झालेल्या नॅशनल लेव्हल कराटे स्पर्धेत शहापूर येथील सार्थक इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुलांचे सुयश

शहापूर प्रतिनिधी, दिपक विशे. रविवार दि.19 जानेवारी रोजी अहमदनगर येथील अहिल्यानगर क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे आयोजित इंडियन ओपन रिपब्लिकन कप *उपमुख्यमंत्री चषक 2025 कराटे स्पर्धेत* 12 राज्यांतील 900 हून…

विधवा महिलांचा सन्मान स्तुत्य उपक्रम – बाबासाहेब सरवदे API

कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे श्री महालक्ष्मी ग्रुप रेणुका भक्त मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला सन्मान मेळाव्यामध्ये उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना करवीर पोलीस स्टेशनचे एपीआय…

स्वामित्व योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड वाटप

नवापूर प्रतिनिधी, शरीफ बागवान. स्वामित्व योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती लाभली. यावेळी श्रीमती रक्षाताई…

error: Content is protected !!