पाळधी बायपासवर भीषण अपघात: कंटेनर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू; रस्त्याच्या कामावर सुरक्षा फलक नसल्याचा आरोप

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धरणगाव: धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासवरील टाहाकळी फाट्याजवळ बुधवारी भीषण अपघात घडला. अनियंत्रित होऊन पलटी झालेल्या कंटेनरखाली दबला जाऊन करण जनार्दन सोनवणे (वय २२) या तरुणाचा जागीच…

नशिराबादमध्ये गोवंशासह जनावरांची अवैध कत्तल; दोघांविरुद्ध गुन्हा

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पहाटे पोलिसांची धडक कारवाई; विक्रीसाठी जनावरे बाळगल्याचा आरोप जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे गोवंशासह जनावरांची अवैधरित्या कत्तल करून त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने जनावरे बाळगल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी…

🦠 नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा वाढता धोका; १० दिवसांत ६६ रुग्णांची नोंद

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक : वातावरणातील बदल आणि साथीच्या आजारांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल ६६ जणांना स्वाइन फ्लूची…

जामनेर पोलीस ठाण्याला नवे प्रभारी; पोलीस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे यांच्याकडे जबाबदारी

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या फेरबदलात रायगड येथून जळगाव जिल्ह्यात हजर…

जामनेर भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोराला अटक; २०० रुपयांची लाच घेताना एसीबीचा सापळा

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेरच्या भूमिअभिलेख कार्यालयातील एका लोकसेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. भगवान रोहिदास गायकवाड (वय ५२) असे या लोकसेवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती…

शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. कावर्पिंप्री, ता. अमळनेर : शिक्षक दिनानिमित्त सकाळी शाळेत ‘शिक्षिका’ बनून विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीचा त्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाल्याने कावर्पिंप्री गावासह अमळनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत…

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप — संत ज्ञानेश्वर विद्यालयात आधुनिक पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पूजन

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक काळातील शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर पूजनाचा उपक्रम घेण्यात आला. पूर्वीच्या…

धरणगाव शहराच्या वाहतूक कोंडीला दिलासा! बायपासचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनाला सादर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश…..!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : धरणगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित बायपास मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून त्यासाठी दीड ते दोन कोटींचा निधी प्रस्ताव १५ दिवसांच्या…

🌿 अडावद पोलिसांची गांजा शेतीवर धडक कारवाई!

१७५ गांजाची झाडे जप्त; संशयिताविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्ह्याची प्रक्रिया सुरू जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा तालुक्यातील देवझिरी-देवगड परिसरातील जंगलात सुरू असलेल्या कथित अवैध गांजा लागवडीवर अडावद पोलिसांनी धडक…

अवघड आदिवासी क्षेत्रात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची पायी भेट; जखमींची घेतली आस्थेने विचारपूस

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा : तालुक्याचे लोकप्रिय आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज तालुक्यातील आदिवासी, अवघड व पेसा क्षेत्रातील बडवानी, बढाई, नुरा वस्ती आणि शेवरेपाडा येथे…

error: Content is protected !!