रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मोठी विकासभेट!
जळगाव (चोपडा) प्रतिनिधी, यद्नेश्वर पाटील. बुऱ्हानपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश रावेर लोकसभा मतदारसंघातील…
खेळातून आनंददायी शिक्षण; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘सोपे शिक्षण तास’ उपक्रम
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच कृतीतून, अनुभवातून आणि खेळाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे इयत्ता पहिली व…
धुळे–पारोळा राष्ट्रीय महामार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यु
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. धुळे–पारोळा राष्ट्रीय महामार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात शनिवारी भीषण अपघात झाला. केमिकल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने समोर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने टँकरच्या पुढील भागाचे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युवा सहकार नेते रोहित निकम यांचा विशेष गौरव; ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’मध्ये मानाचा सन्मान
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटचे अध्यक्ष तथा युवा…
लासुरसह ८ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठी भेट!
चोपडा प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील. ६७ कोटींच्या पाणी फिल्टर योजनेची प्रत्यक्ष पाहणी; आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक चोपडा तालुक्यातील लासुरसह आठ गावांतील…
सतर्कता हाच सुरक्षिततेचा सर्वात मोठा मंत्र!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. पावसाळ्यात पूर, झाडे पडणे, वादळ, आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. अशा वेळी घाबरून न जाता सतर्क राहणे आणि तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क…
ग्रीन बॅग गॅलरी’ प्रदर्शनातून प्लास्टिकमुक्तीचा संदेश; संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘ग्रीन बॅग गॅलरी’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिक…
संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण समितीचा अभिनव उपक्रम; वारकऱ्यांसाठी एक लाख बियाण्यांचे वितरण
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील पर्यावरण समिती व सीड बँक…
माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) घुले यांच्याबाबत शिवीगाळ व बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे.…
हेमकांत गायकवाड (पत्रकार,महाराष्ट्र प्रदेश सदस्य – न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन) यांची आक्रमक भूमिका; खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्याविरोधात कायदेशीर लढा
राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिवांसह वरिष्ठ प्रशासनाकडे सविस्तर तक्रार; सार्वजनिक बिनशर्त माफी, निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची मागणी चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. पत्रकारांविषयी कथितरीत्या करण्यात आलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक व लोकशाहीविरोधी वक्तव्याच्या…
