जळगावात महिला दक्षता समिती गठीत; महिला व बाल सुरक्षेसाठी विविध उपक्रमांचा निर्णय

जळगाव : शासनाच्या सन २०२२ च्या जीआरनुसार पोलीस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून समितीची…

फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्हसह विविध नियमभंगांवर पोलिसांचा बडगा

जळगाव शहर प्रतिनिधी महेश माळी – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने जळगाव पोलिसांनी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान विशेष नाकाबंदी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी…

उपविभागातील वाढती गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना उपविभागातील वाढती गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रकारची दुकाने, हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री…

जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहराला हादरवून सोडणाऱ्या जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने (एजथ) मोठी कारवाई केली आहे. तब्बल २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या महाघोटाळ्यातील सक्रिय…

भोकरदनमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईविरोधात नागरिकांचे आमरण उपोषण

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. परिषदेने केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, या अन्यायाविरोधात बाधित नागरिकांनी ५ मे २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या संवेदनशील…

ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती, मारहाण आणि लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप, पोलिसात FIR दाखल

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. चाळीसगाव – शहरातील एका २४ वर्षीय तरुणीने शहर पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाची फिर्याद दाखल केली आहे. आरोपी यश महेंद्र जैन (रा. शास्त्रीनगर, चाळीसगाव) याच्यावर…

बीड पॅटर्नची पुनरावृत्ती जळगावात?

भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी मनपा वकील, जागामालकांवरही फौजदारी कारवाईची मागणी जळगाव : बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणात वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी बनावट आदेश काढून शासनाची तब्बल ७२ कोटी रुपयांची…

मनोज जरांगे पाटील यांची १६ मे रोजी पत्रकार परिषद; मराठा आरक्षणासाठी पुन्हा मोठे आंदोलन उभारणार!

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी १६ मे रोजी अंतरवाली सराटी येथे एका महत्त्वपूर्ण पत्रकार…

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक बनावट दस्ताऐवज व ७३ कोटी घोटाळा प्रकरणी लातूर मधून अटक

स्वराज्य मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे बीड/लातूर: बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बनावट दस्ताऐवज तयार करणे आणि तब्बल ७३ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याप्रकरणी लातूर येथून अटक करण्यात आली आहे. या खळबळजनक…

शेठ ला.ना. सा.विद्यालयात शालांत परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयाचा मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा एकूण निकाल शेकडा 93.53% लागला असून विशेष प्राविण्य श्रेणीत 50,प्रथम…

error: Content is protected !!