कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना; प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर – पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून, कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढविणे आणि पीक विविधीकरणावर…
मीरा-भाईंदरमधील बीएसयूपी लाभार्थ्यांचे पुनर्वसन पीपीपी तत्त्वावर – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : शहरी गरिबांना मूलभूत सेवा पुरविणे (बीएसयूपी) या उपक्रमांतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ४१३६ लाभार्थ्यांची घरे मंजूर करण्यात आली होती. मौजी काशी येथे तीन इमारतींचे…
आवश्यक निधी उपलब्ध करून पूर्णा तालुक्यातील पुलांची कामे लवकरच पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे आणि वझुर येथील गोदावरी नदीवरील पुलांच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरू असून ही कामे…
वृक्षतोड परवानगी प्रक्रियेत गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही – वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचे डिजिटलीकरण आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच राज्यातील जुन्या व दुर्मिळ वृक्षसंपदेचे जतन व संवर्धन करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात…
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहारांची महिनाभरात चौकशी, दोषींवर कारवाई होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई, दि.९, विधानसभा विशेष वृत्तांत : अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणाची महिन्याभरात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत…
सोलापूरच्या ९ हजार कुटुंबांच्या जागा ‘फ्री-होल्ड’ १९८९ च्या रेडी रेकनरच्या अवघ्या अडीच टक्के शुल्कात मिळणार मालकी हक्क – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कामगार वसाहतींमधील नागरिकांना मालकी हक्क मिळवून देणारा ११८ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक आणि अत्यंत जटील प्रश्न अखेर राज्य शासनाने मार्गी लावला आहे.…
समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा…
नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातील आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी – राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित…
पनवेल परिसरातील वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : पनवेल परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेच्या पार्श्वभूमीवर वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात…
मतदार यादी पुनर्रिक्षण कामामुळे शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम नाही – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
उपाययोजनांसाठी लवकरच बैठक घेणार मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : मतदार यादी पुनर्रिक्षण कामासाठी शिक्षकांच्या सेवा घेण्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर संबंधित विभागांची तातडीची बैठक घेऊन योग्य उपाययोजना करण्यात…
