गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार

मिरवणूक मार्ग, वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि विसर्जनाच्या नियोजनावर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार जळगाव : आगामी श्री गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात…

इको वाहनांच्या सायलेन्सरमधील मौल्यवान धातू चोरीचा पर्दाफाश; दोघे चोरटे अटकेत

पारोळा पोलिसांची धडक कारवाई; प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियमसह ६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पारोळा : इको वाहनांच्या सायलेन्सरमधील मौल्यवान धातू चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पारोळा पोलिसांनी…

🌍 ‘ढाई आखर’ पत्रलेखनातून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा जागर!

शेठ ला. ना. सा. विद्यालयाच्या १४० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘माता पृथ्वीचे संरक्षण’ विषयावर पत्रातून दिला संवेदनशील संदेश जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. भारतीय पोस्ट विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘ढाई आखर’…

🔥 एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनी चोरीचा पर्दाफाश! सहा चोरटे जेरबंद; ३३० किलो शिशाच्या धातूच्या प्लेट्ससह ₹१.२७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीत झालेल्या चोरीचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत सहा आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चोरीस…

जामनेर तालुक्यात पोलिसांचे धडाकेबाज ‘कॉम्बिंग ऑपरेशन’!

१८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी; दारूबंदी कायद्यान्वये १९ कारवाया, तब्बल ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जामनेर, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी…

विजेच्या लपंडावाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; मध्यरात्री रास्ता रोको…!!!

महावितरणच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील शेतकऱ्यांनी सातत्याने सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे संतप्त होत मध्यरात्री रास्ता रोको…

नंदुरबार बसस्थानकात आरटीओची कारवाई की प्रवाशांची ‘कोंडी’? गुजरातच्या लक्झरी बसवर कारवाई करताना प्रवाशांना वेठीस धरल्याचा आरोप

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार शहरात आरटीओच्या पथकाने गुजरात राज्यातील एका लक्झरी बसवर अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संबंधित बसवर कारवाई करताना ती बस…

‘झिरो लोड’च्या नावाखाली वीजकपात? गरताड-धनवाडी शेतकऱ्यांचा महावितरणला थेट इशारा!

कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडणार; रात्रीच्या सहा तासांच्या पुरवठ्यातही तीन तासांचा खंड जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा, जि. जळगाव : चोपडा तालुक्यातील गरताड व धनवाडी…

ब्रिटिशकालीन ग्रझेटमध्ये नोंद, तरी मनुदेवी मंदिर विकासापासून वंचित!

सातपुड्याच्या कुशीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान; वीज, मोबाईल टॉवर आणि रस्त्याच्या सुविधांचा प्रश्न अद्याप कायम जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि तेराव्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाणारे प्राचीन…

दुर्गादेवी मंडळाच्या पैशांच्या हिशेबावरून वाद; तरुणाची निर्घृण हत्या!

जामनेरमध्ये दोन सख्ख्या भावांना अटक; चाकू हल्ल्यात किशोर बावस्करचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : दुर्गादेवी मंडळाच्या पैशांच्या हिशेबावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट…

error: Content is protected !!