कांचन नगरात तरुणावर शस्त्राने हल्ला; तिघांना अटक, पोलिसांनी काढली धिंड!

जळगाव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगांव शहरातील कांचन नगर परिसरात जुन्या वादातून तरुणावर शस्त्राने हल्ला केल्याच्या प्रकरणाचा शनिपेठ पोलिसांनी छडा लावत तिघा संशयितांना अटक केली आहे. राहुल अशोक शिंदे, विजय जयवंत…

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा; किमान ३० हजार मानधनासह सेवा संरक्षणाची मागणी

घनसावंगी प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अल्प मानधन आणि वाढत्या कामाच्या ताणामुळे ग्रामरोजगार सेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, किमान ३०…

बाचेगाव सज्जाच्या तलाठ्याच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी संतप्त; तहसीलदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा

घनसांगवी प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे बाचेगाव सज्जाचे तलाठी ए. बी. शिंदे यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तलाठ्यांच्या कारभाराबाबत विविध तक्रारी करत शेतकरी व भ्रष्टाचार विरोधी…

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किन्नर समाजाचे निवेदन; मानवत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

प्रतिनिधी : अनिरुद्ध सावळे, मानवत | परभणी मानवत : मानवत तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आणि मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर किन्नर समाजाच्या…

मेहरूण तलाव गणेश घाटावर विसर्जनाची जय्यत तयारी; स्वच्छता, सुरक्षा आणि शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथील गणेश घाटावर श्री गणेश विसर्जनाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, विसर्जन सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी…

मोपेड गाडी चोरी करणारा तरुण जेरबंद; गुन्हेशाखा युनिट २ ची धडक कारवाई

नाशिक जिल्हा प्रतिनिधी, रघुनाथ जोगदंड. नाशिक शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने सिडको परिसरातुन चोरीची…

नंदुरबारमधील शेतातील मोटरचोर टोळीला बेड्या; LCB ची मोठी कारवाई

नंदुरबार तालुक्यातील ५ गुन्हे उघड, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त … विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नंदुरबार शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी व शेती उपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे…

मेहुणबारेत साडेचार लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील दहिवद बसस्थानकावर मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई…

बारामती सुपे घाटात शाळेच्या बसला अपघात; ४ ते ५ विद्यार्थी जखमी … सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर …!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बारामती – बारामती तालुक्यातील सुपे घाटात आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाल्याची घ टना घडली आहे. सुमारे ४० विद्यार्थी असलेली ही बस घाटात…

तापी नदीपात्रात मृतदेह; रुमालाने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने शहाद्यात खळबळ…..!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे तापी नदीपात्रात एका युवक आणि अल्पवयीन युवतीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मासेमारीसाठी…

error: Content is protected !!