मुंबई व छत्रपती संभाजीनगरमधील शैक्षणिक संस्था, वसतीगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास योजनासाठी 500 कोटीची तरतूद मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

बालविवाह रोखण्यासाठी वैयक्तिक प्रबोधनाचे विशेष अभियान राबवावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर ठोस आणि प्रभावी कार्यवाही सुरू आहे. तथापि, काही दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमध्ये पारंपरिक रूढींमुळे बालविवाहाच्या घटना अद्यापही आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर बालविवाहमुक्त महाराष्ट्र…

कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा मुंबई :- “राज्य आर्थिक, औद्योगिक, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रातील विकास तसेच पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर आहे. कॅनडा…

अकोल्याचे वैभव सांगळे यांची चित्रकला जनपथ प्रदर्शनात ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

नवी दिल्ली : जन्मजात कर्णबधिरतेवर दुर्दम्य इच्छाशक्तीने मात करत, चित्रकलेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे अकोल्याचे सुपुत्र, चित्रकार वैभव तानाजी सांगळे हे सध्या नवी दिल्लीतील जनपथ, हँडलूम हाट…

विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतला नाही – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत…

भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’साठी प्रस्ताव सादर करण्यास २५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

मुंबई : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ तसेच ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण…

सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे दोन वर्षात नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा शासनाचा संकल्प

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील · शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा · विमानतळ प्राधिकरण करणार व्हिजिबिलिटी सर्व्हे मुंबई : सांगली जिल्ह्यातील मौजे…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉ. विजय ठाकरे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे कामकाज आणि स्वरूप’ या विषयावर संचालनालयाचे संचालक डॉ. विजय ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’…

परभणी जिल्ह्यातील गाव-पाड्यांमधील पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत आणि दर्जेदार करावीत — राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

मुंबई : परभणी जिल्ह्यातील गाव व पाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत, नियमित व गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री…

कापूस खरेदी नोंदणी सुलभ, जलद होण्यासाठी ॲग्रीस्टॅकच्या माहितीचा वापर करा – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यामध्ये सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘किसान कपास ॲप’ वर नोंदणी सुरू झालेली आहे. ही नोंदणी अधिक सुलभ आणि…

error: Content is protected !!