ईद-ए-मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलिसांचा भव्य रूट मार्च; जिल्हाधिकारी – पोलिस अधीक्षक यांचे संयुक्त नेतृत्व
जळगाव जिल्हा प्रतिनिधी : निलेश खैरनार जळगाव : आगामी ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना…
हातांना स्वच्छतेचा धडा; संत ज्ञानेश्वर विद्यालयात आरोग्यविषयक उपक्रम
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी हात स्वच्छ धुण्याच्या योग्य पद्धतीबाबत आरोग्यविषयक उपक्रम घेण्यात…
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या भुसावळ तालुका (ग्रामीण) अध्यक्ष पदी नितीन पाटील तर कार्यकारी अध्यक्ष पदी सुरेश बीरसिंग पाटील यांची वर्णी
भुसावळ प्रतिनिधी राजपूत समाजाच्या संघटन व सक्षमीकरणासाठी नवी जबाबदारी; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव राजपूत समाजाच्या संघटन, सक्षमीकरण आणि समाजहिताच्या कार्यासाठी कार्यरत असलेल्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना या संघटनेच्या भुसावळ…
रावेर-यावलच्या प्रवासी सेवेला मिळणार नवी गती! 🚌
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधांना अधिक बळकटी देण्यासाठी यावल व रावेर बस आगारासाठी प्रत्येकी ५ अशा एकूण १० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या…
जामनेरातील गॅस एजन्सीतून दहा सिलिंडर लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : शहरातील गारखेडा रोडवरील सुशीला गॅस एजन्सीच्या कंपाउंडमध्ये उभ्या असलेल्या वाहनातून तब्बल दहा गॅस सिलिंडर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या सिलिंडरची किंमत…
रामदास तडस यांची कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी निवड; बबनराव चौधरींकडून कोल्हापुरात सत्कार
प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. कोल्हापूर, दि. २३ ऑगस्ट : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष तथा वर्धा लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार रामदास तडस यांची ऑमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल…
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहीरे येथे बनविलेल्या शौचालयाची दुरवस्था; विद्यार्थ्यांच्या वापरापासून वंचित
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. चिंचविहीरे : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहीरे येथे उभारण्यात आलेल्या शौचालयाची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे छायाचित्रांमधून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी…
बालमोहन विद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया सुरळीत संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अमर संस्था, चोपडा संचलित बालमोहन विद्यालयात लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी आयोजित विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या निवडणुकीसाठी बालमोहन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका…
श्रावण महोत्सवानिमित्त सावली सहयोग संस्थेचा सेवाभावी उपक्रम; दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचे वाटप
कोंकण विभागीय प्रतिनिधी, विनोद हळदे. मुंबई : श्रावण महोत्सवानिमित्त सावली सहयोग संस्थेच्या वतीने लोकमान्य नगर, प्रभादेवी येथील नालंदा बुद्ध विहार संघ येथे तातडीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. दि. २१…
माहिती मागणे गुन्हा नाही; भ्रष्टाचार झाकण्यासाठी ‘खंडणीखोर’ ठरवणे कितपत योग्य?
संपादकीय लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा, सरकारी कामकाजाची माहिती जाणून घेण्याचा आणि प्रशासनाकडून पारदर्शकतेची अपेक्षा ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. माहितीचा अधिकार कायदा अर्थात RTI हा याच उद्देशाने अस्तित्वात आला आहे.…
