“आनंददायी शनिवार” या शासकीय उपक्रमांतर्गत शेठ ला. ना. सा.विद्यालयात विद्यार्थ्यानी बनविल्या आकर्षक राख्या
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी शासन निर्देशित “आनंददायी शनिवार ” या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार…
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई! तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकलींचा तपास करत शनीपेठ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून बजाज कंपनीच्या दोन…
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची जय्यत तयारी; ४,००० पोलिसांचा तगडा बंदोबस्त
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शांतता समिती व मिरवणूक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मिरवणूक शांततेत…
चिंचविहिरे येथे भक्तिमय वातावरणात रंगणार अखंड हरिनाम सप्ताह; ज्ञानेश्वरी पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
राहुरी प्रतिनिधी, शरद खांदे. राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिंचविहिरे येथील श्रीलक्ष्मीनारायण मंदिर परिसरात यंदाही भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट ते शनिवार, दि. ५…
गणेशोत्सवासाठी ‘लविश टेन्ट हाऊस’ सज्ज! जळगाव शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू
जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडनगरी, ता. जि. जळगाव येथील नव्याने सुरू झालेल्या ‘लविश टेन्ट हाऊस’ने यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष तयारी केली आहे. गणपती मूर्ती विक्रीच्या दुकानांसाठी मजबूत…
रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून कौशल्याधारित शिक्षण; विद्यार्थ्यांनी अनुभवले आनंददायी शिक्षण
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : आनंददायी शनिवारच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विज्ञान क्लब समितीच्या वतीने ‘रुबिक्स क्यूब’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. खेळता-खेळता विद्यार्थ्यांची…
कालिंका माता चौकात अंडरपास की उड्डाणपूल? डीपीआरचे निर्देश; २१ दिवसांत चार बळी
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव : शहरातील कालिंका माता चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि सलग होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हालचालींना वेग आला आहे. कालिंका माता चौकात…
ईद, दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची धडाकेबाज वाहतूक मोहीम; ७१०५ कारवायांतून ५२.४५ लाखांचा दंड वसूल
जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. ईद, दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष वाहतूक कारवाई मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या…
जळगावच्या श्रीराम गुरुकुलच्या प्रशिक्षणार्थींची राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेत दमदार कामगिरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगाव : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेत जळगावच्या श्रीराम गुरुकुलच्या प्रशिक्षणार्थींनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १ सुवर्ण, ६ रौप्य आणि…
हतनूर व कु-हा उपकेंद्रामुळे वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर : महावितरणच्या पायाभूत आराखड्यांतर्गत AIIB प्रणाली बळकटीकरण योजनेत रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ तालुक्यांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. हतनूर व कु-हा उपकेंद्र (१×५ MVA)…
