Latest Post

कोल्हे हिल्स परिसरात दिवाळीच्या दिवशीच वणवा; पाच बंब पाण्याने आग आटोक्यात, नागरिकांमध्ये घबराट आनंद वाटण्यातच खरा आनंद! बोरमळीच्या आदिवासी पाड्यावर फुलली माणुसकीची दिवाळी; आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत फराळ वाटप व स्नेहभोजन विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

बीडच्या वाळू तस्करांचे धाबे दणाणले.  

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार विशेष वृत्तांत तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या संघटित वाळू माफियांविरुद्ध महसूल विभागाने आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे.…

जालना मर्चेंट बँक घोटाळाः भोकरदन शाखा व्यवस्थापकासह मुख्य फिर्यादीलाही अटक; MPID कायद्यांतर्गत कलमांत वाढ

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी भोकरदन…

सुतार जनजागृती सेवा संस्था जळगांव जिल्हा यांच्या तर्फे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. आयोजक सुतार जनजागृती सेवा संस्था जळगांव जिल्हा यांच्या तर्फे भव्य कामगार मेळावा दिनांक 7 जून 2026 वेळ सकाळी 10 वाजता ठिक हतनूर हॉल, जळगांव येथे…

पाचोरा येथील मनसे पदाधिकारी कांचन पाटील यांना मारहाण प्रकरण

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. कांचन पाटील (चित्रपट सेना जिल्हा अध्यक्ष रा.बाबरूड ता पाचोरा), यांना मारहाण झाली होती. या प्रकारांची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते श्री अविनाशभाऊ जाधव…

भोर येथील चिमुकलीवरील अत्याचार अन् हत्येचा पाचोऱ्यात तीव्र निषेध!

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; प्रा. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन जळगाव जिल्हा प्रतिनिधी, पाचोरा : महेश माळी महिला व विद्यार्थिनींचा पुढाकार एम.एम. महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापिका, लिनेस…

हळदीत कट्टा खोचून दहशत माजवणाऱ्या तरुणाला कासोदा पोलिसांनी आवळल्या मुसक्या; गावठी पिस्तूल अन् काडतूस जप्त

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमात कमरेला गावठी कट्टा लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कासोदा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. लखन प्रकाश वाघ…

भंगार दुकान तपासणी मोहीम पोलिसांकडून सुरू, एसपी श्रीकांत धिवरे ऍक्शन मोड वर, अनेकांचे धाबे दणाणले

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहर प्रतिनिधी काही दिवसापासूनमहिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील दुचाकीसह चारचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चक्क जिल्ह्यातील अनेक ठिकाणी…

तरुणीला ब्लॅकमेलिंग करून लाखोंची खंडणी उकळणाऱ्याला अटक

एसपी श्रीकांत ढिवरे!तरुणीला ब्लॅकमेलिंग करून लाखोंची खंडणी उकळणाऱ्याला अटक जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. चाळीसगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर…

बडोदा महानगरपालिकेत ‘खानदेशी कन्या’ सौ. कोकिळाताई पवार यांचा ऐतिहासिक विजय; नगरसेविका म्हणून झाली निवड

मराठवाडा प्रतिनिधी अनिरुद्ध साबळे. विशेष वृत्तांत बडोदा : गुजरात राज्यातील बडोदा (वडोदरा) महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक मोठी ऐतिहासिक घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. कोकिळाताई पवार यांनी…

जालना पालिकेचा ‘रंगीत’ कारभार; भिंत तुटलेलीच, पण रंगरंगोटीवर लाखोंची उधळण !

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. महानगरपालिकेच्या अजब कार्यपद्धतीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. नुतन वसाहत परिसरातील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत मृत्यूला निमंत्रण देत असताना, प्रशासन मात्र ती दुरुस्त करण्याऐवजी लाखो…

You missed

error: Content is protected !!