जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

आयोजक सुतार जनजागृती सेवा संस्था जळगांव जिल्हा यांच्या तर्फे भव्य कामगार मेळावा दिनांक 7 जून 2026 वेळ सकाळी 10 वाजता ठिक हतनूर हॉल, जळगांव येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

सर्व कामगार बांधवांनो व भगिनींनो, आपल्या हक्कांची आणि समुद्धीची चर्चा करण्यासाठी आपण सर्वांनी या मेळाव्यात जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आलेले आहे.

उद्दीष्टे : पी एम विश्वकर्मा योजना माहिती, महाज्योती योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, कामागरांचे संघटन व जागरूकता, सरकारी योजनांची माहिती व लाभ (उदा. ई- श्रम, ई एस आय, विमा)

कामाच्या ठिकाणी सुरक्षितता व हक्क, कौशल्य विकास व रोजगार संधी, सहकार्यातून प्रगती

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!