जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

कांचन पाटील (चित्रपट सेना जिल्हा अध्यक्ष रा.बाबरूड ता पाचोरा), यांना मारहाण झाली होती. या प्रकारांची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते श्री अविनाशभाऊ जाधव यांच्या आदेशा नुसार मनसे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांनी कांचन पाटील यांची पाचोरा येथील हॉस्पिटल मध्ये भेट घेतली व तब्ब्येतिची विचारपूस केली. पक्ष पूर्ण पाठीशी आहे असा धीर दीला.

या प्रकरणाबाबत पाचोरा पोलीस अधिकारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्ह्यातील  पाचोरा तालुका अध्यक्ष नाना ठाकरे, जळगांव शहर उप महानगर अध्यक्ष ललित शर्मा, पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ ठाकरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले तालुका संघटक जितेंद्र भाऊ नाईक, श्याम भाऊ राजपूत , विद्यार्थी सेना तालुका संघटक संदीप चौधरी व पाचोऱ्याचे सहकारी उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!