स्वराज्य वार्ता लाईव्हचे विदर्भ विभागीय उपसंपादक विनोद नंदागवळी यांच्या तक्रारीची दखल घेत, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची बदली
वाशिम जिल्हा प्रतिनिधी. स्वराज्य वार्ता लाईव्हचे विदर्भ विभागीय उपसंपादक विनोद नंदागवळी यांच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराच्या ठीगभर तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे नंदागवळी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या…
जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा जुलैत; स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू
जळगाव प्रतिनिधी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्यातर्फे जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पोलीस मुख्यालय, जळगाव येथील…
राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज सुरू करावेत
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना…
एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या विशिष्ट ठिकाणी करण्याची सक्ती नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
विधीमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना सुरू आहे. या योजनेत गुरुकृपा हॉस्पिटल…
चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर पूर संरक्षक भिंतीचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काम करण्यात आले आहे. या नाल्यावरील उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे प्रस्ताव…
परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी – पणन मंत्री जयकुमार रावल
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार राज्यात निदर्शनास येत आहेत. त्यामुळे यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी…
अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या…
स्वराज्य वार्ता लाईव्ह चे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी अनिरुद्ध साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रतिनिधी आज स्वराज्य वार्ता लाईव्हचे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी तसेच मराठा महासंघाचे घनसांगवी तालुका अध्यक्ष आणि तरुण, तडफदार, दिलदार सामाजिक चळवळीत सदैव सक्रिय असणारे व्यक्तिमत्व अशी ज्यांची जनमानसात ख्याती आहे असे…
आंतरवाली सराटी येथे मुंबई नियोजनासाठी मराठा समाजाची विराट बैठक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. दिनांक २९ जून रोजी आंतरवाली सराटी येथे मुंबई नियोजनासाठी मराठा समाजाची विराट बैठक पार पडली. या बैठकीला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. त्यामुळे हि…
पोलीस खाते हादरलं ! अमरावती मध्ये आधी कारने उडविले, मग धारधार शास्त्राचे वार करून PSI कलाम यांची निघृण हत्या, या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक…
विशेष प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. अमरावती शहरात एक खळबळजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वलगाव पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक (PSI) अब्दुल कलाम अब्दुल कादर…
