प्रहार चित्रपटाचे विशेष प्रदर्शन : माता-भगिनींनी केले हाऊस फुल
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे भूमिपुत्र, राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार – The Untold Story of Ujjwal…
हाटदरवाजा चौफुलीवर वाहतूक नियंत्रण की केवळ दंडवसुली? नंदुरबार वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप
वाहतूक कोंडी सोडण्याऐवजी एकाच ठिकाणी उभे राहून दंड आकारला जात असल्याचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर. शहरातील सर्वात वर्दळीचा परिसर असलेल्या हाटदरवाजा चौफुलीवर…
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; 100 फूट उंचीवरून क्रेन कोसळून चालक ठार, महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव जिल्ह्यातील पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर आज सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या बायपासवरील पाळधी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे…
चाळीसगाव हादरलं! बनावट ओळखपत्रावर १५ लाखांची थार उडवली, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. चाळीसगाव, कमी शिकल्याचा फायदा घेत विश्वासघात आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १५ लाख ८५ हजार रुपयांची थार गाडी लाटल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगावात उघडकीस आला आहे.…
नंदुरबार जिल्ह्यात महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा; वसुली वाढीसह प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग आणि गौण खनिज विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जमीन महसूल…
एसटी बसस्थानकातील शौचालय अस्वच्छ आढळल्यास थेट विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा!
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. विशेष वृत्तांत. मुंबई – एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष…
शेठ ला.ना. विद्यालयात संवेदनशील ‘किशोरी संवाद’; भारती गोडबोले यांनी उलगडले किशोरवयीन मुलींचे भावविश्व
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.: शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनी आणि माता-पालकांसाठी एक आगळा-वेगळा आणि संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला. सखी सावित्री व महिला तक्रार निवारण समिती…
चोपडा आगाराला ११ नव्या राजमाता जिजाऊ बसेसची भेट; आमदार अण्णा सोनवणे व ताईसाहेबांच्या प्रयत्नातून वर्षभरात ४६ बसेस दाखल, प्रवाशांमध्ये समाधान!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. चोपडा बस आगारात बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या मागणीची दखल घेत आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी…
चोपड्यात चिमुकल्यांचा शिक्षणाचा श्रीगणेशा! एम.व्हि.ए.च्या पोदार स्कूलमध्ये विद्यारंभ संस्कार सोहळा उत्साहात
ज्ञानाची ओढ, संस्कारांची जोड — चिमुकल्यांनी टाकले उज्ज्वल भविष्याकडे पहिले पाऊल चोपडा तालुका प्रतिनिधी एम.व्हि.ए. संचलित पोदार स्कूल, गरताड रोड, चोपडा येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची मंगलमय सुरुवात करणारा विद्यारंभ…
नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई; पशुधन चोरणारी टोळी जेरबंद, ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त – ७ गुन्ह्यांची उकल
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या पशुधन चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांनी मोठी कामगिरी करत पशुधन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले…
